ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हडपीड स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हडपीड स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न..!

प्रकाशन: 13 Jul 2022 05:42 PM
वाचन संख्या 58

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरूपौर्णिमा उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी मूर्ती सभोवताली केलेली फुलांची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली.


पहाटे  श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मुर्तीवर महाअभिषेक,  श्री गणेश पुजन,स्वत्ती पुण्यवाचन,सकाळी  श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी भक्तांसोबत नित्य पुजा, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण, दुपारी  श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती, महाप्रसाद, स्थानिक भजने आयोजित करण्यात आली होती. 
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड विश्वस्त आणि श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड गाव समिती सर्व पदाधिकारी स्वामी भक्त उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स