बाळा आकेरकर मित्रमंडळ, बांदा आयोजित 'आषाढ महोत्सव '२०२२.
बांदा |राकेश परब :
बांदा गावचे माजी सरपंच बाळा आकेरकर मित्रमंडळ, बांदा आयोजित ‘आषाढ महोत्सव २०२२ चे’ गुरुवारी १४ जुलै रोजी रात्री ८ वाजता आनंदी मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढ महोत्सवनिमित्त संयुक्त दशावतार द्रोण-पर्व (वीर अभिमन्यू) हा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. यावेळी हार्मोनियम पपू घाडीगांवकर,मृदंगमणी बाबी मेस्री,झांज विनायक सावंत हे संगीत साथ देण्यात येणार आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्...
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम.
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक ...