ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
टोपीवाला हायस्कूलच्या 2005 बारावी बॅचची सामाजीक बांधिलकी आणि दातृत्व...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

टोपीवाला हायस्कूलच्या 2005 बारावी बॅचची सामाजीक बांधिलकी आणि दातृत्व...!

प्रकाशन: 11 Jul 2022 09:19 AM
वाचन संख्या 570

आचरा ग्रामपंचायत सदस्य सौ. अनुष्का गांवकर यांचा पुढाकार..

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पिरावाडी येथील यश सुनिल बांदेकर या पितृछत्र हरपलेला एक विद्यार्थी आचरा हायस्कूल मध्ये आठवीत शिकत आहे. वयोवृद्ध आजी आजोबा त्याचा सांभाळ करत आहेत. उत्पन्नाचे साधन नसताना नातेवाईकांच्या तुटपुंज्या मदतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कु. यश याचे वडिल काही दिवसां पूर्वी जग सोडून गेले याचा धक्का तो सहन करु शकत नव्हता. बुध्दीवान असलेल्या यशने स्पर्धा परिक्षा शालांत परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे. यशचे हरवलेले पितृछत्र व त्याची व्यथा आचरा ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुष्का गांवकर यांनी शिवसेना महिला समन्वयक (मालवण) पूनम चव्हाण यांच्या कानावर घातली. पूनम चव्हाण यांनी लगेचच आपल्या टोपीवाला हायस्कूल कला शाखा http://localhost/news/public/uploads/2005 च्या बॅच समुहाला याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी आचरा येथील बांदेकर यांच्या घरी जावून त्याच्या आजी आजोबां बरोबर चर्चा केली. त्यांना समुहाच्या वतीने आर्थिक मदत दिली तसेच शासनाच्या वतीने येणारी कोणती योजना असेल तर पाठपूरावा करु असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.

यावेळी आचरा ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुष्का गांवकर, शिवसेना महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, सोनल चव्हाण, ऋतुजा मांजरेकर, स्वप्निल जंगले, अंंकुश आरोलकर, भक्ती वालावलकर, प्रथमेश वायंगणकर, शिल्पा चव्हाण, हर्षदा माणगांवकर, विवेक जाधव, मोरेश्वर खोबरेकर, पंकज सामंत, पंकज मेस्री, नागेश चव्हाण, बचत गट सि, आर, पी सेजल आचरेकर इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स