ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुणकेश्वर - खालचीवाडी येथील अनिकेत धुवाळी या युवकाचे अल्पशा आजाराने निधन...!

कुणकेश्वर - खालचीवाडी येथील अनिकेत धुवाळी या युवकाचे अल्पशा आजाराने निधन...!

प्रकाशन: 05 Jul 2022 02:00 PM
वाचन संख्या 86

शिरगाव |संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर – खालचीवाडी येथील रहिवाशी अनिकेत उदय धुवाळी (वय२२ वर्ष) या तरुण युवकाचे ३ जुलैला रात्री मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई – वडील, आजी, दोन बहिणी,भावोजी,काका,चुलत भाऊ असा परिवार आहे. अनिकेत हा अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्यामुळे त्याचा मित्रपरिवार खूप मोठा होता. त्याला ड्रायव्हिंग ची खूप आवड होती. कुणकेश्वर परिसरात तो सर्वांचा लाडका होता. त्याच्या निधनाबद्दल जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ कुणकेश्वर – खालचीवाडी, खालचीवाडी ग्रामस्थ मंडळ आणि मित्रपरिवार यांनी त्याला भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स