शुभांगी पवार यांचे निधन
शिरगाव/प्रतिनिधी :देवगड तालुक्यातील ओंबळ-गावठण येथील प्रतिष्ठित नागरिक शुभांगी कृष्णा पवार(६०)यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात २ विवाहित मुलगे,सुना,२ विवाहित मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)