ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सरपंच म्हणजे जीव धोक्यात घालून काम करणारे लढवय्ये....! : संजना सावंत

सरपंच म्हणजे जीव धोक्यात घालून काम करणारे लढवय्ये....! : संजना सावंत

प्रकाशन: 23 Aug 2021 11:47 AM
वाचन संख्या 61

देवगड तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष्यांचा सत्कार

देवगड | प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्षे जीवाची पर्वा न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सरपंचांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सिमेवरती लढा देणाऱ्या सैनिकांप्रमाणेच स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे हे जिल्ह्यातील सर्वच सरपंच असून खऱ्या अर्थाने हे सरपंच लढवय्ये सरपंच असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी व्यक्त केले.
देवगड पंचायत समितीच्या सभागृहामध्ये देवगड तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सरपंचांना विमा कवच दिल्यामुळे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपला सत्कार करतेवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत बोलत होत्या. यावेळी देवगड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष वैभव साळसकर, सरपंच नीलिमा मसुरकर, भाई नरे, संतोष किंजवडेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स