ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आगोस्तीन उर्फ मधलो डिसोज़ा यांची महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेवर नियुक्ती
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आगोस्तीन उर्फ मधलो डिसोज़ा यांची महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेवर नियुक्ती

प्रकाशन: 23 Aug 2021 11:43 AM
वाचन संख्या 52

सिंधुदुर्ग जिल्हा संघटक म्हणून काम पहाणार…

मालवण | प्रतिनिधी : श्री.आगोस्तीन उर्फ मधलो डिसोझा यांची महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटना पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन वर्षांच्या कालावधीसाठी श्री.डीसोजा यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.या पदाच्या माध्यमातून ख्रिस्ती विकास परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी भरीव कार्य करावे आणि संपूर्ण ख्रिस्ती समाजची मदत करावी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नाडिस यांनी व्यक्त केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स