ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नारिंग्रे हायस्कुलचा १००% निकाल..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नारिंग्रे हायस्कुलचा १००% निकाल..!

प्रकाशन: 18 Jun 2022 09:41 AM
वाचन संख्या 62

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील एस. बी. राणे हायस्कूल या शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक गीतांजली महेश लोके 93.80%, द्वितीय क्रमांक सोनल सतीश दहिबावकर 90.60%, तृतीय क्रमांक दिव्या बंबाजी घाडी 90.00%.

Article image
Article image
Article image

नारिंग्रे शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, कार्याध्यक्ष, तसेच सरचिटणीस विठ्ठल राणे, सहचिटणीस रघुवीर वायंगणकर व मुकुल राणे, मुख्याध्यापक श्रीरंग मंडले तसेच कार्यकारी मंडळाने व शालेय समितीने सर्व शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स