ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आडवली हायस्कूलचा निकाल१००टक्के..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आडवली हायस्कूलचा निकाल१००टक्के..!

प्रकाशन: 18 Jun 2022 09:26 AM
वाचन संख्या 61

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

आर ए यादव हायस्कूल आडवलीच्या दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व १८विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल १००टक्के लागला आहे.
या शाळेतून अनिकेत प्रकाश कदम याने ९४.४०टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला.श्रावणी सुरेश मेस्त्री८९.८०टक्के गुण मिळवून द्वितीय तर पार्थ अनिल पुजारे याने८६.४०टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई, स्थानिक स्कूल कमेटी सदस्य पदाधिकारी ,मुख्याध्यापक ,शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स