बिळवस हायस्कुलचा दहावीचा निकाल १००%
प्रकाशन: 18 Jun 2022 09:49 AM
वाचन संख्या 64
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
माध्यमिक विद्यालय बिळवसचा दहावीचा निकाल १००% लागला आहे. प्रथम क्रमांक सानिका पालव ९५.६०%, द्वितीय क्रमांक सौरभ सुदर्शन परब ९२.४०%, तृतीय क्रमांक सोहम नंदकुमार पाताडे ८९.४०%. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे संस्था अध्यक्ष सूर्यकांत पालव, मुख्याध्यापक श्री ठाकूर, तसेच संस्था पदाधिकारी , सरपंच सौ. मानसी पालव यांनी अभिनंदन केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
पाहिजेत..!
29 Oct 2026