ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळशी हायस्कूलचे एस एस सी परीक्षेत घवघवीत यश ;१०० टक्के निकाल..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साळशी हायस्कूलचे एस एस सी परीक्षेत घवघवीत यश ;१०० टक्के निकाल..!

प्रकाशन: 17 Jun 2022 10:54 PM
वाचन संख्या 140

शिरगाव/संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील साळशी माध्यमिक विद्यामंदिर चा एस एस सी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या परीक्षेत या प्रशालेतून एकूण १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले.यात प्रथम – विशाल गजानन भिसे (८९ टक्के),द्वितीय – हर्षाली अनिल पवार ( ८८.६० टक्के ), तृतीय – चिन्मयी चंद्रकांत घाडी ( ८७.४० टक्के ), चतुर्थ – तन्वी दीपक सावंत ( ८५.४० टक्के ), पाचवा – राज रवींद्र साळसकर ( ८१.२० टक्के ) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

Article image
कु. विशाल गजानन भिसे.
Article image
कु. हर्षाली अनिल पवार.
Article image
कु. चिन्मयी चंद्रकांत घाडी.
Article image
कु. तन्वी दीपक सावंत.
Article image
कु. राज रवींद्र साळसकर.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत,राजेंद्र साटम, मुख्याध्यापक माणिक वंजारे, पुरुषोत्तम साटम तसेच इतर संस्था पदाधिकारी,शिक्षक यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स