ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडी तालुक्याचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल ९९.४२ टक्के...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडी तालुक्याचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल ९९.४२ टक्के...!

प्रकाशन: 18 Jun 2022 08:29 AM
वाचन संख्या 36

उंबर्डे विद्यालयाचा अमेय खाडे ९८.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम..!

वैभववाडी | नवलराज काळे :
वैभववाडी तालुक्याचा माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल ९९. ४२ टक्के लागला आहे. माध्यमिक विद्यालय उंबर्डेचा अमेय अजित खाडे याने ९८.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच विद्यालयाचा श्रेयस श्रीकांत खाडे याने ९६.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर करुळ माध्यमिक विद्यालयाची प्राची संदीप कोलते हीने ९६.२० टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तालुक्यातून २७२ मुलगे व २४८ मुली असे एकूण ५२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ५१७ विद्यार्थी पास झाले आहेत. तालुक्यातील एकूण १८ विद्यालयापैकी १६ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

तालुक्यातील विद्यालयनिहाय निकाल पुढीलप्रमाणे
शोभना नारायण माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ९ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम क्रमांक – कु. सोमेश्वरी धनाजी भोसले ( ९१ टक्के), द्वितीय क्रमांक – सानिका दिपक पवार ( ८८.४० टक्के), तृतीय क्रमांक – श्रृती संतोष साळवी ( ८७.६० टक्के),
माधवराव पवार माध्यमिक विद्यालय कोकिसरेचा निकाल ९८.८२ टक्के लागला असून ८५ विद्यार्थी पैकी ८४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम सुरज रमेश मुळये ( ९५.६० टक्के), किर्ती राजन साळुंखे ( ९५.२० टक्के), नाजुका जितेंद्र सावंत ( ९४.२०),
अभिनव विद्या मंदिर सोनाळी इग्लिश मिडियम १०० टक्के निकाल लागला आहे. १९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम क्रमांक – मिनल प्रमोद पांचाळ ( ९४.८० टक्के), द्वितीय क्रमांक – ईशा रामचंद्र नारकर ( ९३.२० टक्के), तृतीय क्रमांक तेजस रविंद्र मोरे ( ९१.८० टक्के),
मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय मांगवलीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम क्रमांक – सानिका सत्यवान दळवी ( ९५.६० टक्के), द्वितीय क्रमांक – हर्ष सुरेश सुतार ( ९३.८० टक्के), तृतीय क्रमांक -शुभम दिलीप परब ( ९१.६० टक्के),
न्यु इग्लिश स्कूल हेतचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक – भक्ती व्यंकटेश जामदार ( ९०.६० टक्के), व गौरी अमर महाडीक ( ९०.६० टक्के), द्वितीय क्रमांक – ऋतूजा एकनाथ चौगुले ( ८९.८०), तृतीय क्रमांक दिक्षा दिपक फोंडके ( ८८.८० टक्के),
कुर्ली माध्यमिक विद्यालय कुर्लीचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक – संगिता राजू हुंबे ( ८२.२० टक्के), द्वितीय क्रमांक – सरीता विजय पाटील ( ८२ टक्के), तृतीय क्रमांक – सुजल सुरेश हुंबे ( ७९.२० टक्के).
आदर्श विद्या मंदिर भुईबावडा निकाल १०० टक्के निकाल. विद्यालयातून प्रथम क्रमांक – मंथन शरद मोरे ( ८३.४० टक्के), द्वितीय क्रमांक – शुभम संतोष भुतार्णे (८१.६० टक्के), तृतीय क्रमांक – अलोक संजय नारकर ( ८०.६० टक्के),
अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडेचा १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक – गौरव किशोर कुडतडकर ( ९४.८० टक्के), द्वितीय क्रमांक – पराग प्रल्हाद कुडतडकर ( ९४.६० टक्के), श्रध्दा सुधीर भरडे ( ९३.२० टक्के),
यशवंतराव चव्हाण विद्यालय आचिर्णे १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम क्रमांक – विभा रुपेश रावराणे ( ९१ टक्के), द्वितीय क्रमांक – प्राजक्ता प्रकाश शिंगाडे ( ९०.८० टक्के), शिवकुमार तुकाराम देवकर ( ९०.२० टक्के).
विकास विद्यालय सडुरे अरुळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक – लिना महेंद्र जंगम ( ९० टक्के), द्वितीय क्रमांक – श्रृती जयदिश रावराणे( ८९.८० टक्के), अक्षता सत्यवान रावराणे ( ८५.२० टक्के),
माध्यमिक विद्यालय करुळ १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम क्रमांक – प्राची संदीप कोलते ( ९६.२० टक्के), द्वितीय क्रमांक – अक्षता अनिल कदम ( ८९.६० टक्के), तृतीय क्रमांक – प्रगती राजेंद्र तावडे ( ८५.६० टक्के),
अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडीचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण ५६ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम क्रमांक – पौरस मधुकर इंदप ( ९४.२० टक्के), द्वितीय क्रमांक तमिष गजानन अडूळकर ( ९२.८० टक्के), शिवतेज नविन घोडगे ( ९२.२० टक्के).
माध्यमिक विद्यालय उंबर्डेचा १०० टक्के निकाल लागला असून एकूण २० विदयार्थी परीक्षेस बसले होते. तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकवला आहे. तालुक्यात व विद्यालयात प्रथम क्रमांक – अमेय अजित खाडे (९८.८० टक्के ), तर तालुक्यात व विदयालयात द्वितीय क्रमांक – श्रेयस श्रीकांत खाडे ( ९६.८० टक्के), तृतीय क्रमांक – पियुष दिलीप जाधव ( ९५.०४ टक्के).
माध्यमिक विद्यालय लोरेचा १०० टक्के निकाल लागला असून विद्यालयातून ३१ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम क्रमांक – समर्थ गजानन सावंत ( ९३.६० टक्के), द्वितीय क्रमांक – वैष्णवी अनिल नराम ( ९२.८०), तृतीय क्रमांक – कस्तुरी दिगंबर पानकर ( ९२ टक्के),
छञपती शिवाजी विद्यालय नेर्ले १०० टक्के निकाल लागला आहे.
प्रथम क्रमांक – तन्वी प्रदीप इंदूलकर ( ९१.६० टक्के), द्वितीय क्रमांक – निकीता प्रमोद बोलये ( ९०.६० टक्के) व तन्वी संजय गुरव ( ९०.६० टक्के), तृतीय क्रमांक दिव्या सुभाष गावडे (.९०.४० टक्के).
कोळपे ऊर्दू माध्यमिक विद्यालय ९७. टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक – नुरुनैसा ताया चोचे ( ९१ टक्के), द्वितीय क्रमांक – मिसबा मेहरली रमदूल ( ८८.२० टक्के), तृतीय क्रमांक – आरजू दिलदार तिवले ( ८७ टक्के),
स्वामी विवेकानंद हायस्कूल तिथवली १०० टक्के निकाल लागला असून १६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. प्रथम क्रमांक – सानिका सलीम काझी( ९०.७७ टक्के), द्वितीय क्रमांक – सानिया इक्बाल नाईक ८७.०४ टक्के), तृतीय क्रमांक – तेजस्वी शिवराम हरयाण (८४.०४ टक्के),
नवभारत हायस्कूल कुसूर १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण २३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विद्यालयातून प्रथम क्रमांक – मानव रविकांत पवार (८२.८० टक्के), द्वितीय क्रमांक – सानिका रविंद्र साबळे ( ८२ टक्के), अंकीत अनंत सावंत ( ८०.४० टक्के), सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तालुक्यात अभिनंदन केले जात आहे. याहीवर्षी विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स