ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सूर्यकांत बापर्डेकर यांचे निधन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सूर्यकांत बापर्डेकर यांचे निधन..!

प्रकाशन: 02 Jun 2022 11:08 PM
वाचन संख्या 143

मालवण | सुरेश बापर्डेकर :
देवगड तालुक्यातील मोर्वे गावचे प्रतीक्षा नगर सायन मुंबई येथील रहिवासी, श्री सूर्यकांत मुकुंद बापर्डेकर यांचे काल दिनांक १जून २०२२ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता वयाच्या ७४ वर्षी दिर्घ आजाराने दुःखद निधन राहत्या घरी झाले.ते पोलीस मध्ये रिटायर्ड होते.; गावात आले की,गावातील मुलांना आपल्या पोलीस खात्यातील अनुभव सांगत .त्यांना गावची अतिशय आवड होती त्यामुळे गावात हवे हवेशे प्रेमळ,आणि माणुसकीला चांगले ते इतरांना वारंवार चांगले उपदेश करत असत .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे मोठा संदीप ,लहान संजय ,सूना आणि विवाहित मुलगी, जावई नातवंडं असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त गावी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स