ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप होळकर तर कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी राजेंद्र निकम यांची निवड.

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप होळकर तर कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी राजेंद्र निकम यांची निवड.

प्रकाशन: 27 May 2022 04:57 PM
वाचन संख्या 62

कणकवली |प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप होळकर तर कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी राजेंद्र निकम यांची निवड करण्यात आली. भाजप भटके-विमुक्त आघाडी राज्य अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली तर राज्य उपाध्यक्ष तथा कोकण प्रभारी गोविंद गुंजाळकर,कोकण विभाग अध्यक्ष राम इदाते,कोकण विभाग उपाध्यक्ष भास्कर यमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा नवलराज काळे यांनी केल्या निवडी जाहीर. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स