ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>'शिक्षण संत' हरपला !!</em>

<em>'शिक्षण संत' हरपला !!</em>

प्रकाशन: 27 May 2022 04:33 PM
वाचन संख्या 93

शेठ नवीनचन्द्र मफतलाल हायस्कूल व जुनिअर कॉलेज , खारेपाटण हायस्कूलचे माजी प्राचार्य आदरणीय श्री. शरद काळे सर यांचे देहावसन..

मालवण | सुयोग पंडित :
शेठ नवीनचन्द्र मफतलाल हायस्कूल व जुनिअर कॉलेज , खारेपाटण हायस्कूलचे माजी प्राचार्य, जेष्ठ कथाकार, ललित लेखक, साहित्यिक, निष्ठावन्त् शिक्षक, उत्तम वक्ते… आदरणीय श्री. शरद काळे सर यांचे काल वयाच्या ८२ व्या वर्षी,गुरुवार दि.२६ मे २०२२ रोजी सकाळी ८:३० वा.देहावसान झाले.

आदरणीय काळे सरांचे मूळ गाव वाडा पडेल, सिंधुदुर्ग नोकरीनिमित्ताने खारेपाटण येथे येऊन निवृत्त होईतो खारेपाटण येथेच स्थायिक झाले होते.

काळे सरानि ज्ञानपीठ विजेते, थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून सुद्धा कार्य केले होते.

काळे सरांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन,जावई, नातवंडे असा परिवार आहे.

प्रसिद्ध कवियंत्री डॉ. अनुजा जोशी व कपिल काळे यांचे ते वडील होते.

कपिल काळे व त्यांच्या परिवाराला या अचानक कोसळलेल्या दुःखातून सावरण्याचे बळ प्राप्त होवो..हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!!

त्यांच्या दुःखात सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी होऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स