ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
डोंबिवलीकर चाकरमान्यांसाठी खासदार डाॅ श्रीकांत एकनाथ शिंदे यांची मोफत बससेवा….!

डोंबिवलीकर चाकरमान्यांसाठी खासदार डाॅ श्रीकांत एकनाथ शिंदे यांची मोफत बससेवा….!

प्रकाशन: 21 Aug 2021 06:17 PM
वाचन संख्या 97

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे.

डोंबिवली | प्रतिनिधी : कोकणातील गणेशभक्त चाकरमान्यांसाठी कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एक खुशखबर दिली आहे. डाॅ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी कोकणात गणेश चतुर्थीनिमित्त जाणार्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवेचे आयोजन केले आहे.

महाड,मंडणगड, दापोली, खेड,चिपळूण मार्गे गुहागर, रत्नागिरी,मालवण,देवगड, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी येथे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणार्या चाकरमान्यांना ह्या सेवेचा लाभ घेता येईल .

कोरोनाकाळ, मंदी यामुळे त्रस्त असलेल्या सामान्य चाकरमान्यांना हा एक दिलासा द्यायचा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले आहे.
या मोफत बससेवेसाठी डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील, शिवसेना डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेमध्ये किंवा डोंबिवलीतील आपल्या जवळच्या शिवसेना शाखेमध्ये संपर्क करायचे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक २८ ऑगस्ट पर्यंत बुकींग तथा आरक्षणाची शेवटची तारीख जाहीर करण्यात आल्याचे शिवसेना डोंबिवली प्रमुख राजेश गोवर्धन गोरे यांच्यातर्फे जाहीर पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील नांव व क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1) सतिश मोडक : 9820390165

2)संतोष चव्हाण : 9769446413

3)सागर जेधे :9224444433

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स