प्रसिद्ध गायिका अक्षता सावंत वेंगुर्ले नगरीत..!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर असलेली काॅमेडी एक्सप्रेस फेम टीव्ही स्टार गायिका अक्षता सावंत ही आजोळी वेंगुर्ले येथे आली.
या दरम्यान तिने सैनिक पतसंस्थेच्या वेंगुर्ले शाखेसही भेट दिली.
यावेळी सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुनिल राऊळ यांनी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन तिला सन्मानित केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)