ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रेवतळे फाटक शाळेसमोरील रस्ता डांबरीकरणाच्या कामाला सुरवात..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रेवतळे फाटक शाळेसमोरील रस्ता डांबरीकरणाच्या कामाला सुरवात..!

प्रकाशन: 06 May 2022 04:39 PM
वाचन संख्या 43

रेवतळेकर बांधव, माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची विशेष उपस्थिती..

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण शहरासाठी विशेष बाब म्हणून ८ कोटींचा निधी मंजूर केला. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीच्या या निधीतून शहरात अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. त्यापैकी मालवण रेवतळे फाटक शाळा मार्ग येथील रस्ता डांबरीकरण कामाला आज सुरवात झाली. याचा शुभारंभ रेवतळे येथील ज्येष्ठ नागरीक श्री.देसाई यांच्या हस्ते झाला.

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, राजू आंबेरकर, होळकर, किसन मांजरेकर, भाई कासवकर, शीला गिरकर, भाई देसाई, उमेश मांजरेकर, सुरेश मडये, सिद्धू मांजरेकर, बाबा मांजरेकर, नितेश नरे, सागर नरे, सचिन कांबळे, किरण हिर्लेकर, सुमित मांजरेकर, बाबू मांजरेकर, अजित मसुरकर, जया मसुरकर, भाऊ वाईरकर, प्रवीण आंबेरकर, अमित शिरोडकर, राखी हडकर, डीक्सन भुतेलो, संतोष कोळंबकर, प्रीती मांजरेकर, अशोक मांजरेकर, ओंकार मांजरेकर, राजा केरीपाळे यासह अन्य उपस्थित होते.

(फोटो सौजन्य : मालवण ब्युरो)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स