ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री भगवती देवी चरणी रचला फळांचा राजा ; सात्विक आम्र आनंदाची अनुभूती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री भगवती देवी चरणी रचला फळांचा राजा ; सात्विक आम्र आनंदाची अनुभूती.

प्रकाशन: 03 May 2022 09:07 PM
वाचन संख्या 55

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीच्या गाभाऱ्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर  आंबा बागायतदारांनी देवीला अर्पण केलेले २९ डझन हापूस आंबे वापरून आंब्याची आरास करण्यात आली.

Article image

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आंबा बागायतदार प्रदीप परुळेकर यांनी याबाबत देवस्थानच्या परवानगीने आंबा बागायतदारांना आंबे देण्याचे आवाहन केले होते. सदर आम्रपूजा पाहण्यासाठी ग्रामस्थ तसेच भाविकांनी एकच गर्दी केली होती.

देवी चरणी फळांचा राजा समर्पित होताना उपस्थित सर्वांच्याच चेहर्यावर एक वेगळा आम्र आनंद होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स