ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदिवडे तरी नजिक दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदिवडे तरी नजिक दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन...!

प्रकाशन: 03 May 2022 09:33 PM
वाचन संख्या 71

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
बांदिवडे मळावाडी (वरची वाडी) मित्रमंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने ४ मे रोजी सार्वजनिक त्रैवार्षिक श्री सत्यनारायण महापूजा बांदिवडे तरी नजीक आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी २.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा,
दुपारी ४.०० वा. – तीर्थप्रसाद, रात्री ८.०० वा. – स्थानिक कार्यक्रम
रात्री १० वा.
श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा महान पौराणिक व दशावतार नाट्य प्रयोग ‘अजिंक्यतारा’ सादर होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स