ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी डाळपस्वारी ५ मे पासून…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी डाळपस्वारी ५ मे पासून…!

प्रकाशन: 02 May 2022 05:56 PM
वाचन संख्या 42

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीची डाळपस्वारी ५ ते ८ मे २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ५ मे रोजी श्री देवी भगवती मंदीर ते श्री देवी बायची देवस्थान, बांबरवाडी मुक्काम. ६ मे रोजी श्री देवी बायची देवस्थान, बांबरवाडी ते कारिवणे वाडी आडबंदर वाडी आपईवाडी मुक्काम. ७ मे आपई वाडी ते आडवळवाडी, सडेवाडी, भंडारवाडी येथे मुक्काम. ८ मे रोजी भंडारवाडी ते लब्देवाडी सावंतवाडी, बौध्दवाडी, देऊळवाडी, श्री देवी भगवती मंदीर येथे समाप्ती होणार आहे. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावात दाखल होत आहेत. या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री भगवती देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स