सिंधुरत्न टँलेंट सर्च परिक्षेत पूर्वा परशुराम गुरवचे यश…..!
चिंदर|विवेक परब: युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत सन http://localhost/news/public/uploads/2021--22 मध्ये घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टँलेंट सर्च(एस्टीएस्) परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आचरा हायस्कूलची विद्यार्थीनी कु. पूर्वा परशुराम गुरव हिने या स्पर्धेत सहावी मधून जिल्हात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. पूर्वा हि क्रियाशील व जि.प आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक परशुराम गुरव यांची कन्या आहे. या यशाबद्दल पूर्वा हिचे मुख्याध्यापक परब, वर्गशिक्षक तसेच चिंदर, तोंडवळी-वायंगणी ग्रामस्थांनी अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)