ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जय मल्हार मित्र मंडळ नावळे धनगरवाडा यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेसहित विविध कार्यक्रमाचे आयोजन.

जय मल्हार मित्र मंडळ नावळे धनगरवाडा यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेसहित विविध कार्यक्रमाचे आयोजन.

प्रकाशन: 30 Apr 2022 08:22 PM
वाचन संख्या 152

सरपंच स्नेहा सुरेश शेळके यांच्या हस्ते होणार उद्घाटन

वैभववाडी / नवलराज काळे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 01 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी 9.30 वाजता वैभववाडी तालुक्यातततील जय मल्हार मित्र मंडळ नावळे धनगरवाडा यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेसहित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा http://localhost/news/public/uploads/2022, ज्येष्ठ नागरिक सत्कार दहावी बारावी पदवीधर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय वस्तूंचे वाटप तसेच महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन या मंडळातर्फे करण्यात आले आहे. गावच्या सरपंच सौ स्नेहा सुरेश शेळके यांच्या शुभहस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक , ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गुरखे असणार आहेत. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नावळे गावातील सुपुत्र वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष संजय दिगंबर सावंत, नावळे गावच्या सून कला क्रीडा सांस्कृतिक सभापती सौ रेवा रामचंद्र बावदाने, नावळे गावातील सुपुत्र बांधकाम सभापती विवेक रावराणे आदी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सचिन गुरखे व कार्याध्यक्ष संतोष गुरखे व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स