वेंगुर्लेत भाजप आंदोलनाला यश.
चिंदर |विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे नवोदय विद्यालय परीक्षेला बसायला आलेल्या परजिल्ह्यातील मुलांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला २०१ पैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६१ मुलांना भाजप कार्यकत्यांनी परीक्षेला बसू दिले. भाजपने केलेल्या आंदोलनाचे हे यशच आहे असे वेंगुर्ले भाजपातर्फे प्रतिपादन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)