ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हायवेवर अपघात….!

हायवेवर अपघात….!

प्रकाशन: 26 Apr 2022 09:34 PM
वाचन संख्या 95

बांदा | राकेश परब : मुंबई गोव‍ा महामार्गावर बांदा सटमठ सर्कल येथे डंम्परला मागुन टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सदरच्या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी उशिरा झाला.

Article image

बांदा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी सुमारास मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमठ सर्कल येथे डंम्परला मागुन टेम्पो (टीएन०२ बीुयु८७६० )ने जोरदार धडक दिली. सदर टेम्पो मध्ये गोव्यातून कुडाळ येथील शोरुममध्ये विक्रीसाठी नवीन कार नेण्यात येत होते या अपघात टेम्पोचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. वाहनचालन बालाबल बचावला. वाहन चालक किरकोळ जखमी झाला. सायंकाळी उशीरा बांदा पोलीस अपघातस्थळी दाखल होत पचनामा सुरु होता. बांदा पोलीसांत रात्री उशीरापर्यंत अपघात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स