ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
हरकुळ सोसायटीवर सहकार समृद्धी पॅनेलचे वर्चस्व…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हरकुळ सोसायटीवर सहकार समृद्धी पॅनेलचे वर्चस्व…!

प्रकाशन: 24 Apr 2022 01:07 PM
वाचन संख्या 175

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हरकुळ ( बु. ) सोसायटी निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनल ने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत भाजपा पुरस्कृत पॅनल चे पानिपत केले आहे.आज झालेल्या हरकुळ( बु.) सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे माजी सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर यांनी विरोधी भाजपा पॅनल चे नेते बुलंद पटेल, राजू पेडणेकर यांच्या नेतृत्वाला छेद देत सर्वच्या सर्व १३ जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आणले.

या निवडणुकीत आनंद ठाकूर, नित्यानंद चिंदरकर, हुसेनशहा पटेल, दिवाकर पारकर, आयुबशहा पटेल, अप्पा सापळे, सदाशिव वाळके, हनुमंत घाडीगांवकर, दिलीप कासले, वामन गोसावी, रिया म्हाडेश्वर, ममता मसुरकर, अशोक घाडीगांवकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स