ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण मच्छी मार्केटच्या सुसज्ज प्रसाधगृहाचा प्रश्न लागणार मार्गी..!

मालवण मच्छी मार्केटच्या सुसज्ज प्रसाधगृहाचा प्रश्न लागणार मार्गी..!

प्रकाशन: 16 Apr 2022 10:13 AM
वाचन संख्या 171

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून 25 लक्ष निधी मंजूर

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मासे मार्केट येथे सुसज्ज असे प्रसाधनगृह असावे अशी मागणी शिवसेनेचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्फत अमेय देसाई आणि माजी नगरसेविका आकांशा शिरपुटे , सेजल परब , पंकज सादये आणि सन्मेष परब यांनी मालवण कुडाळ विधानसभा आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती.

मालवण सोमवरपेठ मासे मार्केट येथे मासे विक्री करणाऱ्या महिला, पुरुष तसेच विक्रेते आणि बाजारपेठ येथे येणार्या नागरिकांची गैरसोय होत होती याची दखल घेत मागणी करण्यात आली होती मागणी
आमदार वैभव नाईक यांनी मागणीचे महत्व लक्षात घेत तात्काळ निधी मंजूर करून आणत मच्छी मार्केटमधील विक्रेते,व्यापारी व ग्राहकांसाठी एक अत्यावश्यक सोयीसाठी निधीची उपलब्धता करुन दिली आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स