ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक नूतन ग्रामपंचायत लोकार्पण आणि बि.एस एन.एल.टाॅवरच्या उद्घाटनास रहाणार उपस्थित…!

आमदार वैभव नाईक नूतन ग्रामपंचायत लोकार्पण आणि बि.एस एन.एल.टाॅवरच्या उद्घाटनास रहाणार उपस्थित…!

प्रकाशन: 14 Apr 2022 08:43 PM
वाचन संख्या 61

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांचे उद्या दिनांक १५ एप्रीलचे सामाजिक वेळापत्रक जाहीर झाले आहे .

सकाळी ०९:०० ते १०:०० वा. पर्यंत विजय भवन कार्यालय कणकवली येथे उपस्थित राहील्यानंतर ते
सकाळी १०:३० वा. ग्रा. पं.नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते खासदार विनायक राऊत यांच्या समवेत सुकळवाड येथे उपस्थित रहातील. दुपारी १२:०० वाजता ते बि.एस.एन.एल. (BSNL) च्या टॉवर उदघाटन कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत यांच्या समवेत मालवण तालुक्यातील येथे उपस्थित रहातील.
दुपारी १२:३० वा. नर्सिंग विद्यालय पडवे येथे उपस्थित राहिल्यानंतर सायंकाळी ०४:०० वाजता वडाचा पाट ग्रामपंचायतीच्या नूतन ईमारत लोकार्पण सोहळ्याला खासदार विनायक राऊत यांच्या समवेत ते वडाचा पाट येथे उपस्थित रहाणार असल्याचे सूत्रांकडून समजते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स