ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
लोरे जि.प मतदारसंघ डे नाईट कमळ चषकाचे शानदार उद्घाटन..!

लोरे जि.प मतदारसंघ डे नाईट कमळ चषकाचे शानदार उद्घाटन..!

प्रकाशन: 13 Apr 2022 02:54 PM
वाचन संख्या 170

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा.…!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या लोरे जिल्हा परिषद कमळ चषक http://localhost/news/public/uploads/2022 भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 12 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 रोजी रात्री 08.00 वाजता वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथे झाले.

Article image

यावेळी उपस्थित आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष जयेंद्र रावराणे, नगरपंचायत उप नगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, अनगर सिद्ध शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी पाटील, जिल्हाध्यक्ष भाजप भटके-विमुक्त आघाडी नवलराज विजयसिंह काळे, भाजप तालुका चिटणीस प्रकाश काटे, गावचे माजी सरपंच श्री सुतार सांगुळवाडी गावच्या सरपंच गौरी रावराणे उपसरपंच राहुल जाधव ग्रामपंचायत सदस्य बाळाजी रावराणे, प्रवीणजी रावराणे नावळे गावचे माजी पोलीस पाटील विलास रावराणे, निम अरूळे गावचे पोलीस पाटील अंकुश अंगवलकर,भालचंद्र रावराणे, कल्पेश रावराणे, अक्षय पाटील यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ग्रामस्थ, क्रिकेट रसिक प्रेक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Article image
Article image
Article image
Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स