ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिवराई रवळनाथ सोसायटी निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क..!

शिवराई रवळनाथ सोसायटी निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क..!

प्रकाशन: 06 Apr 2022 12:17 PM
वाचन संख्या 216

हळवल वासियांचे लागलेत निकालाकडे डोळे..!

कणकवली | प्रतिनिधी : गेली तब्बल ५२ वर्षे बिनविरोध असलेल्या शिवराई रवळनाथ सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रथमच होत असलेल्या निवडणुकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून आज सायंकाळी ४ वाजता या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळ पासून मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केले.

आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी हळवल येथील केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजवला. तब्बल ५१ वर्षे बिनविरोध राहिलेली शिवराई रवळनाथ सोसायटी आता कोणाच्या ताब्यात जाते याबाबत हळवल गावात उत्सुकता आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स