ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कासार्डेत अपघातात बुलेट्स्वार जागीच ठार

कासार्डेत अपघातात बुलेट्स्वार जागीच ठार

प्रकाशन: 18 Aug 2021 06:12 PM
वाचन संख्या 92

वाहतूक पोलीस प्रकाश गवस, सुनील निकम अपघातस्थळी दाखल

कणकवली | उमेश परब – कासार्डेहून नांदगावला जात असताना कासार्डे-ब्राह्मणवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर अपघात होत बुलेटस्वार दिगंबर केसरकर (४०, कासार्डे) हे जागीच ठार झालेत. दिगंबर केसरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातग्रस्त एम एच ०४ जे आर ९६९६ या बुलेटचे ही नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश गवस, सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेत दिगंबर केसरकर यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला. अधिक माहिती वाहतूक पोलीस घेत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स