चाफेड भोगलेवाडी येथील तुकाराम परब यांचे निधन
शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील चाफेड – भोगलेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम विश्राम परब (७५) यांचे सोम. दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सून,मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.चाफेड भोगलेवाडी प्रशालेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल परब यांचे ते वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)