ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सव!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सव!

प्रकाशन: 05 Apr 2022 12:42 PM
वाचन संख्या 43

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर   : कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत श्री. देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये रामनवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 गुढीपाडव्या पासून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. ५ एप्रिल रोजी  रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा, रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – किरण पारकर. ६ एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी) रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – किरण पारकर. ७ एप्रिल  रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३०  वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९ वाजता किर्तन, किर्तनकार – वीणा परब.८ एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा. रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – अक्षय परुळेकर. ‍ 09 एप्रिल रोजी रात्रौ. ८.१५  वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा. रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – मनोज कोचरं.१० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पुराण (श्री. सुरेश जोशी), सकाळी ९.३० वाजता किर्तन, किर्तनकार – संदेश गोसावी, दुपारी १२ वाजता श्री. रामजन्म उत्सव,दुपारी १२.३० वाजता महाआरती दुपारी १२.४५ पालखी सोहळा,दुपारी १.१५ महाप्रसाद, रात्रौ. ८.१५ पुराण (श्री. सुरेश जोशी ) रात्रौ. ८.३० वाजता पालखी सोहळा,रात्रौ. ९.०० वाजता किर्तन, किर्तनकार – संदेश गोसावी आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थितीचे आवाहन देवस्थान प्रमुख बाबूराव प्रभुगांवक,संग्राम प्रभुगांवकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स