ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ,आंदुर्ले येथील पख़वाज अलंकार श्री. महेश विठ्ठल सावंत यांना पुरस्कार प्रदान..!

कुडाळ,आंदुर्ले येथील पख़वाज अलंकार श्री. महेश विठ्ठल सावंत यांना पुरस्कार प्रदान..!

प्रकाशन: 04 Apr 2022 10:48 AM
वाचन संख्या 47

चिंदर | विवेक परब : श्री नागेश महारुद्र भजनी मंडळ,गोवा, आईनबॉल असोसिएशन महाराष्ट्र, जे १न्यूज मीडिया,नाशिक यांच्या वतीने आयोजित रविवार दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी पणजी-गोवा येथे ग्लोबल टुरिझम सुमित & अवॉर्ड ने सिंधुदुर्ग कुडाळ,आंदुर्ले येथील पख़वाज अलंकार श्री. महेश विठ्ठल सावंत यांना सिंधुदुर्ग आणि अनेक ठिकाणी करत असलेल्या पख़वाज संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच ज्येष्ठ सिने अभिनेते नाट्य अभिनेते श्री. विश्वजित पडते (जय मल्हार,विठू माऊली फेम) यांच्या शुभहस्ते तसेच इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी महेश सावंत यांनी आपल्या पुरस्काराचे मानकरी आपले गुरुवर्य तसेच सर्व कुटुंबीय आणि सर्व पख़वाज विद्यार्थी परिवार आणि सर्व मित्रपरिवार यांना या पुरस्काराचे श्रेय दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स