ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
त्रिंबक रक्तदान शिबिराला ४६ दात्यांनी केले रक्तदान.

त्रिंबक रक्तदान शिबिराला ४६ दात्यांनी केले रक्तदान.

प्रकाशन: 31 Mar 2022 08:47 AM
वाचन संख्या 87

कै. शांताराम (भाऊ) पवार प्रथम स्मृतीदिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिर.

चिंदर | विवेक परब : महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण सिंधुदुर्ग जिल्हा आणि भाऊ पवार स्मृतीदिन संयोजन समिती त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिंबक बौध्दवाडी येथे आयोजित रक्तदान शिबिराला ४६ दात्यांनी रक्तदान केले.

यावेळी जि.प. सदस्य जेराँन फर्नांडीस, पं. स. सदस्य अशोक बागवे, त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर, पोलिस पाटील सिताराम सकपाळ, डाँ. सिध्देश सकपाळ, संजय वेंगुर्लेकर, विवेक जाधव,अमेय लेले, श्रीकांत जाधव, शलाका पवार, अपूर्वा पवार, सुरभी पवार, किशोर त्रिंबककर, श्रीकांत बागवे, महेंंद्र चव्हाण, अजय पवार, दिलीप पवार इ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स