विजया प्रभूमिरशी यांचे निधन
शिरगाव । प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथील जेष्ठ नागरिक विजया सीताराम प्रभूमिरशी(८१) यांचे वृद्धापकाळाने १६ऑगस्ट रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात २मुलगे,४ विवाहित मुली,सून,नातवंडे,जावई असा परिवार आहे. सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे यांच्या त्या आजी होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)