सुषमा चौकेकर यांचे निधन
शिरगाव |प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील शिरगाव-चौकवाडी येथील जेष्ठ नागरीक सुषमा बाळकृष्ण चौकेकर(७२) यांचे अल्पशा आजाराने १६ऑगस्ट रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात ३मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)