चंद्रकांत पवार यांचे निधन
शिरगाव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील ओंबळ-गावठण येथील प्रतिष्ठित नागरिक तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सेवानिवृत्त जमादार चंद्रकांत दाजी पवार(५९) यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले.शिरगाव परिसरात ते बाबू पवार या नावाने परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,३ मुली,मुलगा,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)