नंदकुमार नारकर यांचे निधन
शिरगाव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील फणसगाव येथील रहिवासी नंदकुमार नारायण नारकर(वय-३५ वर्षे) यांचे मुंबई-वरळी येथे १७ ऑगस्ट रोजी स.८ वाजण्याच्या सुमारास आकस्मित निधन झाले. ते मुंबई-वरळी येथील तायम्मा देवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे खजिनदार होते.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,मोठा भाऊ,काका-काकी,असा परिवार आहे. ते देवगड तालुक्यातील फणसगाव येथील रहिवासी असले तरी मुंबई-वरळी भागात त्यांचे समाजकार्य मोठे होते. त्यांचा मित्रमंडळ परिवार मोठा होता.सामाजिक कार्यात ते नेहमीच हिरारीने भाग घ्यायचे.त्यांच्या या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
देवगडच्या मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात.
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा.
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सो...