ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कणकवली तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवली तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा

प्रकाशन: 16 Aug 2021 02:20 PM
वाचन संख्या 54

सभापती मनोज रावराणे यांच्या बांधकाम विभागास सूचना

कणकवली | उमेश परब : कणकवलीत तालुक्यात जुलै महिन्यात मोठया प्रमाणात झालेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ते खड्डेमय झाले आहेत. पण सध्या आता पाऊस कमी असल्याने हे खड्डे लवकारत लवकर बुजवण्यात येऊन रस्ते वाहतुकीस सुरळीत करावेत यासाठी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस हा कणकवली तालुक्यात झाला त्यामुळे सर्व प्रमुख रस्ते हे पावसाळ्यात खड्डेमय झाले आहेत.                   ह्यांमध्ये फोंडा-वैभववाडी ,कासार्डे , नांदगाव, तसेच फोंडा- कनेडी, नरडवे या विभागासह कणकवली तालुक्यातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाल्याने हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याच्या सूचना सभापती मनोज रावराणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स