ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणचा पर्यायी आठवडा बाजार ठरतोय वाहतूक कोंडीचे कारण...!

मालवणचा पर्यायी आठवडा बाजार ठरतोय वाहतूक कोंडीचे कारण...!

प्रकाशन: 16 Aug 2021 02:39 PM
वाचन संख्या 198

मालवण | वैभव माणगांवकर : मालवणचा पर्यायी आठवडा बाजार वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरतं आहे.
शहरात गर्दी होऊन कोरोना संक्रमण होऊ नये या उद्देशाने मालवण नगरपालिकेने आठवडा बाजारासाठी पर्यायी म्हणुन कसाल मालवण  मुख्य रस्त्यावर देऊळवाडा येथील बाहेरली व्यापाऱ्यांना मंडण्यास परवानगी  दिली आहे परंतु हा रस्ता मालवण शहरांत प्रवेश  करणारा मुख्य रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. मालवण शहरांत  काही संस्था,बॅन्का व शासनाची मुख कार्यलये आहेत तसेच तालुका रुग्णालय ही मालवण  शहरात आहे. गेले अनेक वर्ष मालवणचा आठववडा  बाजार हा मालवण  सोमवारपेठ इथे भरायचा परंतु त्या ठिकाणी लोकांची गर्दी पाहत सोशल डिस्टन्सींगचे पालन  हवे म्हणून आठवड्याचा बाजार हा मुख्य बाजारपेठेतून स्थलांतरीत करण्यात आला. बाजार पेठेतील काही दुकानें मामा वारेरकर नाट्यगृहपरिसरांत मंडण्यात आली व काही दुकाने सोमवार पेठ इथे ठेवण्याची मुभा देण्यात आली. परंतु नागरिकांची गैरसोय लक्षात घेत मालवण नगर पालिकेने आठवडा बाजार देऊळवाडा सागरी महामार्गानजिक स्थलांतरीत केला पण आताची स्तिथी लक्षात घेत त्या ठिकाणी होणार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे .मालवण शहरातील मुख रस्तावरुन जाणाऱ्या वाहतूक एस टी असो किंवा रुग्णवहीका  असो किंवा अन्य वाहनांना या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येला समोरे जावे लागत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स