ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राजे ग्रुप शिरगांवच्यावतीने उत्साहात शिवजयंती साजरी.

राजे ग्रुप शिरगांवच्यावतीने उत्साहात शिवजयंती साजरी.

प्रकाशन: 19 Feb 2022 12:17 PM
वाचन संख्या 192

शिरगांव |‍ संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील शिरगांव येथील राजे ग्रुप गेली सुमारे १० वर्षे शिवजयंती साजरी करीत आहेत.यंदा सुद्धा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शिरगांव बाजारपेठ,आंबेखोल येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच ग्रामपंचातीमध्ये देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी राजे ग्रुप चे अध्यक्ष हेमंत देसाई,मिलिंद साटम,संदीप साटम,अमित साटम,संतोषकुमार फाटक,मंगेश लोके,प्रथमेश तावडे,मंगेश धोपटे, अमित साळगांवकर,भाई तावडे,राजू पोकळे,पोलीस पाटील चंद्रशेखर साटम,महेश मेस्त्री,अंकुश मेस्त्री,विठोबा घाडी,उमेश घाडी,संतोष जंगले,राजू साटम,पुंडलिक शेट्ये, सिद्धेश लोके,मनोज चव्हाण,मंगेश शिंदे,अजय परब,युधिराज राणे, बाबू तावडे,आबु तावडे,आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरे याठिकाणी देखील शिवजयंती साजरी करण्यात आली,त्यावेळी उपसरपंच अमित साटम,ग्रामविस्तार अधिकारी बी.एस.अमृतसागर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स