चाफेड- भोगलेवाडी येथील पुरोहित प्रकाश प्रभूमिराशी कालवश.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथील पुरोहित प्रकाश दामोदर प्रभूमिराशी(७५) यांचे शुक्र.११फेब्रु.रोजी सायं.६,३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,१ मुलगा,दोन भाऊ ,सुन,२ मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)