ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विजयदुर्ग येथे माघी गणेश जयंती निमित्त भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विजयदुर्ग येथे माघी गणेश जयंती निमित्त भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा..!

प्रकाशन: 30 Jan 2022 10:31 PM
वाचन संख्या 119

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे विठ्ठल वाडी मित्रमंडळातर्फे यंदाच्या सार्वजनिक माघी गणेशोत्सव निमित्त वाडये परिवार आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा ७ फेब्रुवारी रोजी विजयदुर्ग डेपो येथे होणार आहे. खुला गट व लहान गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन विजेते आणि उत्तेजनार्थ क्रमांकाना रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी अविनाश वाडये- ७९७२२१७३१५ व ओम वाडये- ८३९००५३९८० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स