ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ह्यूमन राईट असोसिएशन  फाॅर प्रोटेक्शन संस्थेतर्फे स्वच्छतादूतांचा सन्मान..!

ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन संस्थेतर्फे स्वच्छतादूतांचा सन्मान..!

प्रकाशन: 28 Jan 2022 11:10 PM
वाचन संख्या 88

चिंदर | विवेक परब : ‘ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’, मालवण तालुक्याच्या वतीने 26 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2022 प्रजासत्ताक दिनी मालवण नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी यांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प व मास्क देऊन संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर,जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर उपाध्यक्ष सुरेश मापारी, उपाध्यक्ष, प्रमोद कांडरकर,उपाध्यक्ष दूर्गाप्रसाद पुळपुळे, सचिव राजेशकुमार लब्दे, निरिक्षक संदेश फाठक, खजिनदार रितेश सावंत,कायदेविषयक सल्लागार किरण गिरसागर,महिला संघटक संजना गावडे, संघटक व पळसंब गांवचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, सदस्य अर्जुन परब, रोहित हडकर, तुकाराम माळकर,अश्विनी परुळेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स