ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान मालवण शाखेच्यावतीने आम.वैभव नाईक यांना निवेदन.

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान मालवण शाखेच्यावतीने आम.वैभव नाईक यांना निवेदन.

प्रकाशन: 28 Jan 2022 10:48 PM
वाचन संख्या 139

डिजिटल सक्षमतेसाठी संगणक संच मिळण्याबाबत दिले निवेदन..

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आघाडिची सेवाभावी सामाजिक संस्था सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण शाखेच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना निवेदन देण्यात आले आहे. या सेवाभावी संस्थेला डिजिटली सक्षम करण्याच्या हेतूने व व्यापक जलद सेवा देण्याच्या दृष्टीने संगणक संच मिळण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे .
याप्रसंगी मालवण शहर नरसेवक श्री. यतिन खोत , श्री.किशोर नाचणोलकर (जिल्हा कार्यकारणी सचिव) सौ.शिल्पा यतिन खोत (तालुकाध्यक्ष), श्री. दत्ता पिंगुळकर (सचिव), श्री.सिद्धेश धुरी,शांती तोंडवळकर,सौ.साक्षी मयेकर,सौ.रुपा कुडाळकर आदी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांनीदेखिल संस्थेच्या संपूर्ण कार्य व कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त करुन लवकरच संगणक संचाच्या निवेदनाची पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स