ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ग्रामपंचायत चिंदरकडून वनराई बंधारा

ग्रामपंचायत चिंदरकडून वनराई बंधारा

प्रकाशन: 28 Jan 2022 10:24 PM
वाचन संख्या 134

ग्रामपंचायत सदस्य व शिक्षक यांचा सहभाग

चिंदर | विवेक परब : ग्रामपंचायत चिंदरच्या वतीने गावठणवाडी येथे वनराई बंधारा ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कर्मचारी व शिक्षक यांच्या सहकार्याने बांधण्यात आला. यावेळी उपसरपंच दीपक सुर्वे,ग्रामपंचायत सदस्य सौ. स्वरा पालकर, जान्हवी घाडी. शिक्षक -निशिगंधा वझे, पंढरीनाथ करवडकर, गंगाराम पोटघन, रणजित देवकर, संभाजी पवार, राजेंद्र चौधरी, राजेंद्रप्रसाद गाड, नवनाथ भोळे
, अमित पवार, कैलास काळे, शिवानंद सोलापुरे, नंदकुमार जुंदळे, दयानंद प्रचंडे, यशवंत पाटील, मनवा चिंदरकर, घाडी मँडम, विश्राम माळगांवकर, आबा पवार हे उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स