तिरवडे, नांदोस, वराड येथे कोरोना योद्ध्यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
पोईप |ओंकार चव्हाण : तिरवडे, नांदोस, वराड येथे शिवसेनेच्या वतीने कोविड काळात चांगली कामगिरी केलेल्या आशासेविका, डॉकटर ,नर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पोलीस पाटील, वायरमन यांचा कोरोना योद्धा म्हणून आज सत्कार करण्यात आला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन या कोरोना योद्ध्यांना गौरविण्यात आले.
तिरवडे येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, बाळ महाभोज, विभाग प्रमुख विजय पालव, उप विभागप्रमुख भाऊ चव्हाण, पंकज वर्दम, बाबू टेंबुलकर,उपसरपंच विकास गावडे, जे. के. गावडे, प्रकाश गावडे, समीर मेस्त्री, अर्जुन गावडे, विराज गावडे, भूषण परब, दयानंद गावडे, लक्ष्मी जामसंडेकर, ज्योती फाले,
नांदोस येथे उपसरपंच दीपक शिंपी, हेमंत माळकर, चव्हाण गुरुजी, विजय गावडे, बाबल नांदोसकर, विकी चव्हाण, सोमनाथ माळकर, शेखर रेवडेकर, बाबू बिबवणेकर, दिलीप अंजनकर, अनिल कदम, सुभाष ठोंबरे,
वराड येथे पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, मनोहर मालंडकर, प्रदीप सावंत, हरिश्चंद्र परब, पांडुरंग वराडकर, किशोर भगत, प्रकाश म्हाडगूत, अशोक परब, प्रथमेश वालावलकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
कुडाळ +5 अधिक
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.
19 Oct 2026
458
आवाहन +5 अधिक
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
17 Oct 2026
163
कुडाळ +4 अधिक
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ ताल...
22 Sep 2026
348
कुडाळ +6 अधिक
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक
09 Sep 2026
590