60 वर्षावरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कर्स ना बूस्टर डोस देण्याचा जिल्हा आरोग्य विभागाचा अभियान.
ओरोस प्रतिनिधी : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या उपस्थितीत 60 वर्षावरील नागरिकांना व हेल्थकेअर वर्कर्स ना बूस्टर डोस देण्याच्या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पोळ, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक नालावडे, अधीक्षक शिकलगार, टी एच एम भोई मॅडम, सिस्टर मुसळे, आरोग्य सहाय्यक विनोद सावंत व प्रशांत बुचडे उपस्थित होते.सोबत फोटो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)