आचरा डोंगरेवाडी येथील प्रभाकर धुरी यांचे निधन
आचरा/विवेक परब : आचरा डोंगरेवाडी येथील वारकरी प्रभाकर कृष्णा धुरी वय८६ यांचे रविवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले् .विठ्ठल भक्त असलेले धुरी हे पंढरीची वारी करत. यांच्या पश्चात पत्नी चार मुलगे सुना नातवंडे असा परीवार आहे् भजनीबुवा बाबू धुरी यांचे ते वडील तर आचरा व्यापारी संघटनेचे हर्षद धुरी यांचे ते आजोबा होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)